पदवीधर शिक्षक भरती नियम प्रकाशित ( Graduate Primary Teachers’ recruitment rules Published)


पदवीधर शिक्षक भरती नियम प्रकाशित …

 आदेश दि. १०/१२/२०२१


     


 

GPT C&R चे प्रमुख घटक
पुढील प्रमाणे :

1) सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी 33% पदोन्नती (यापूर्वी 25% पदोन्नती
होती.)

2) पदोन्नती-थेट भरतीमध्ये समान शैक्षणिक पात्रता आणि निवड निकष असतील.

३) अभियांत्रिकीच्या (Engineeering) विद्यार्थ्यांना बीएड आणि टीईटी पूर्ण करून विज्ञान शिक्षक बनण्याची परवानगी..

 5) भरतीसाठी मेरीट खालीलप्रमाणे
केले जाईल.

       1.  
CET 50%

       2.  
TET 20%

       3.  
पदवी 20%

       4.  
D Ed./B.Ed.-10%

   


अधिक माहितीसाठी खालील आदेश पहावा…

KANNADA & ENGLISH VERSION GOVT. ORDER  – CLICK HERE TO DOWNLOAD




Share with your best friend :)