4.सामाजिक आणि धार्मिक सुधारणा (4.SAMAJIK ANI DHARMIK SUDHARANA)

 

इयत्ता – सातवी 

विषय – समाज विज्ञान 

पाठ चौथा

सामाजिक आणि धार्मिक सुधारणा




              










खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. राजाराम मोहन राय यांनी कोणत्या कॉलेजची
स्थापना केली
?

उत्तर -राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना
केली.

2. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर -प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी
केली.

3.आर्य समाजाची स्थापना कोणी व केव्हा केली?

उत्तर -आयर्न समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी
केली व सा.श.1857 मध्ये केली.

4. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव कोणते?

उत्तर -स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ गाव मूलशंकर होते.

5. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या
साहित्यकृतीची रचना केली
?

उत्तर – स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश
साहित्यकृतीची रचना केली.




6.शुद्धी चळवळ कोणी सुरू केली?

दयानंद यांचे शिष्य श्रद्धानंद यांनी शुद्धी चळवळ सुरू
केली.

7. स्वामी विवेकानंदांना राष्ट्रीयतेचे खरे
पितामह असे कोणी संबोधले
?

उत्तर -स्वामी विवेकानंदांना राष्ट्रीयतेचे खरे पितामह असे
लोकमान्य टिळकांनी संबोधले.

8.थियॉसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी व केंव्हा
केली
?

उत्तर -थियॉसॉफिकल सोसायटीची स्थापना रशियन महिला मॅडम
एच.पी ब्लॅव्हाटस्की आणि अमेरिकेत कर्नल एच.एस्.ऑलकॉट यांनी केली.

9.आणि बेझंट यांनी कोणत्या कॉलेजची स्थापना केली?

उत्तर -ॲनी बेझंट त्यांनी बनारस मध्ये सेंट्रल हिंदू कॉलेज
ची स्थापना .

10.भारताचे नवोदय पितामह असे कोणाला म्हणतात?

उत्तर -भारताचे नवोदय पितामह असे राजाराम मोहनराय यांना
म्हणतात.

11.डॉक्टर ॲनी बेझंट कोण होत्या?

उत्तर -डॉक्टर ॲनी बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या
प्रथम महिला अध्य
क्षा होत्या.

12. नवाज अब्दुल लतीफने कोणत्या सोसायटीची
स्थापना केली
?

उत्तर -नवाज अब्दुल लतिफने महमडन मिलेटरी सोसायटीची स्थापना
केली.

13.महाराष्ट्रातील प्रथम महिला चळवळकार कोण?

उत्तर -महाराष्ट्रातील प्रथम महिला चळवळकार ताराबाई शिंदे
होय.

प्र. 2 रिकाम्या जागा भरा.

1. संवाद कौमुदी हे पत्रक राजाराम मोहन राय यांनी
सुरू केले.

2. गुलामगिरी पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी
लिहिले.

3. लाहोरमध्ये दयानंद अँग्लो वेदिका शाळेची स्थापना लाला
हंसराज
यांनी केली.

4. स्त्रियांच्या उद्धारासाठी मुक्ती मिशन संस्थेची पंडिता
रमाबाई
यांनी स्थापना केली.




 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. महादेव गोविंद रानडे कोण होते?

उत्तर -महादेव गोविंद रानडे प्रार्थना समाजातील प्रमुख
सदस्य होते.

2. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर -सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले
यांनी केली.

3. उठा,उभे राहा ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.असे आवाहन कोणी केले?

 उत्तर
उठा,उभे राहा ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.असे
आवाहन स्वामी विवेकानंदांनी केले आहे.

4. अलिफर चळवळ कोणी सुरू केली?

उत्तर -अलिफर चळवळ सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केली.

5. श्री नारायण गुरु यांनी कोणती संस्था स्थापन
केली
?

उत्तर -श्री नारायण गुरु यांनी धर्म परी पालन यौगम ही
संस्था स्थापन केली.

6.स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाची लेखिका कोण?

उत्तर -स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाची लेखिका ताराबाई
शिंदे होय.

7. भारतातील प्रसिद्ध ख्रिश्चन समाज सुधारक कोण?

उत्तर -भारतातील प्रसिद्ध ख्रिश्चन समाज सुधारक पंडिता
रमाबाई होय.

 


II.जोड्या जुळवा

1.स्वामी विवेकानंद             रामकृष्ण मिशन

2.स्वामी दयानंद सरस्वती              आयर्न
समाज

3.सय्यद अहमद खान                       अलिफर चळवळ

4.जोतिबा फुले                                   सत्यशोधक
समाज

5.ॲनी बेझंट                                       थियाँसॉफिकल
सोसायटी

III. खालील प्रश्नांची उत्तरे गटात चर्चा करून लिहा.

1) राममोहन रायनी केलेल्या सामाजिक आणि धार्मिक
सुधारणांचा क्रम सांगा.

उत्तर -आधुनिक भारताचे पितामह म्हणून राजाराम मोहन रॉय
यांना ओळखले जाते. त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा रूढी परंपरा यांचे निर्मूलन
करण्यासाठी प्रयत्न केले अशा सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा क्रम खालील प्रमाणे-

1.आत्मीय सभेची स्थापना

2.ब्राम्हो समाजाची स्थापना (1828)

3.ब्राम्हो सभेची स्थापना व नामकरण ब्राम्हो समाज

4.सतीच्या पद्धतीच्या आचरणाला कायदेबाह्य प्रसिद्ध
केले.(1829)

5.विधवा पुनर्विवाह आणि एक देवता आराधनासाठी संवाद कौमुदी
पत्रकांची सुरुवात केली.

6.वेदांत कॉलेजची स्थापना इत्यादी.

2) जोतीबा फुलेंची सामाजिक सुधारणेतील भूमिका काय
?

उत्तर – महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात
ब्राह्मणेतर चळवळ सुरू केली.महाराष्ट्रात समाजातील मागास वर्गात जागृती निर्माण
करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.अस्पृश्य
, अनाथ
आणि विधवांसाठी शाळा सुरू केल्या.ब्राह्मण पुरोहितांचे वर्चस्व खंडित करण्यासाठी
त्यांनी गुलामगिरी नावाच्या साहित्याची रचना केली व स्वतःचे चिंतनशील विचार
मांडले.




3) थियॉसॉफिकल सोसायटीचे उद्देश कोणते ?

उत्तर – थिऑसॉफिकल सोसायटीचे उद्देश खालीलप्रमाणे

1.भेदरहित विश्वबंधुत्व वाढविणे.

2.धर्म तत्वज्ञान आणि विज्ञान यांच्या तुलनात्मक अभ्यासासाठी
प्रोत्साहन देणे
.

3.निसर्ग आणि मानवात असलेले अंतर्गत रहस्य सुप्तशक्ती जाणून
घेणे इत्यादी.

4) मुस्लीम समाजाला सुधारण्यासाठी सय्यद अहमद
खानने काय केले
?

उत्तर – मुस्लिम समाजाला सुधारण्यासाठी सर सय्यद अहमद खान
यांनी इंग्लिश वैज्ञानिक आणि पाश्चिमात्य साहित्याचे उर्दू भाषेत भाषांतर केले
यासाठी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली.नंतर या सोसायटीची सायंटीफिक सोसायटी
असे नामकरण करण्यात आले.त्याचबरोबर मुस्लिमांच्या वैज्ञानिक विचारांचा प्रचार
करण्यासाठी
अलिफर इन्स्टिट्यूट गॅझेटनावाचे
पत्रक सुरू केले हे पत्रक इंग्लिश व उर्दू भाषेत प्रकाशित होत होते.सा.श. 1875
मध्ये महमडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज सुरू केले. त्याचे सा.श.1920 मध्ये अलिफर
मुस्लिम विश्वविद्यालयात रूपांतर झाले. इत्यादी प्रयत्न केले.

5) मागास वर्गाच्या सुधारणेसाठी नारायण गुरु यानी
काय केले
?

उत्तर – श्री नारायण गुरु हे संत व समाजसुधारक म्हणून
प्रसिद्ध होते
.त्यांचा जन्म 1854 मध्ये तिरुवाकुरीच्या
एका समुदायातील कुटुंबात झाला.1903
साली श्री नारायण यांनी धर्म परिपालन यौगम या संघटनेची
स्थापना केली.याद्वारे त्यांनी केरळमधील जातीमधील सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक
प्रगतीसाठी प्रयत्न केले.जातीभेद.प्रा
णी हत्या यांचा विरोध केला.संस्कृत शाळांची सुरुवात करून
त्यामध्ये जाती भेद न मानता सर्वांना प्रवेश दिला.त्यांनी सुमारे तीस देवालयांची
निर्मिती केली.केरळमधील अस्पृ
श्यासह सर्वांना प्रवेश मिळवून दिला.देवालयामध्ये सर्व जाती
धर्माचे ग्रंथ असलेले ग्रंथालय असले पाहिजे असा आग्रह धरला
.श्री नारायण
गुरु यांच्या एक देव,एक धर्म,एक जात या विचारात त्यांचा आशय दडलेला आहे.

6) स्त्रीयांच्या कल्याणासाठी पंडिता रमाबाई यानी
काय केले
?

उत्तर – स्त्रियांच्या
कल्याणासाठी पंडिता रमाबाई इंग्लंडमध्ये शिकताना ख्रिश्चन धर्म स्वीकारला
. भारतीय महिलांच्या
उद्धारासाठी जीवन घालवले.
1889 साली मुक्ती मिशन संस्थेची स्थापना केली.या संस्थेत आजतागायत
विधवा,अनाथ
व मद्यपीना जीवनोपाय
मिळवून देण्यासाठी
कार्य केले जाते.





Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *