PACHAVI PARISAR 8. SHETI

 

पाठ —- आठवा

शेती

————————————-

1) आपण
कोण कोणत्या प्रकारचे पीक घेतो
?

उत्तर आपण ऊस,तंबाखू ,गहू , जोंधळा, सोयाबीन, कडधान्य ,कापूस इत्यादी प्रकारची
पिके घेतो
.

2 ) आपल्या
जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणते
?

उत्तर – ऊस,गहू,जोंधळा,बाजरी,हरभरा,भात,कापूस
ही आपल्या जिल्ह्यातील प्रमुख पिके होत
.

3) कशा
पासून पिकांचे संरक्षण केले पाहिजे
?

उत्तर प्राणी,कीटक,पक्षी आणि रोगापासून पिकांचे संरक्षण केले पाहिजे.

4 ) शेतकऱ्यांचे
तीन प्रकार कोणते
?

उत्तर —  शेतमजूर ,लहान शेतकरी, मोठे शेतकरी हे तीन शेतकऱ्यांचे प्रकार होते.

5) शेत
जमिनीचे दोन प्रकार कोणते
?

उत्तर 1)पावसावर अवलंबून असणारी शेती

2)
पाणी पुरवठ्यावर अवलंबून
असणारी शेती ते दोन प्रकार होत
.

6) शेती
करण्याचे दोन प्रकार कोणते
?

उत्तर सेंद्रिय शेती व रासायनिक शेती हे दोन प्रकार होतात.

7) पूरक
शेती बरोबर कोणते व्यवसाय करतात
?

उत्तर पूरक शेतीबरोबर कुकुटपालन पशुपालन मेंढी पालन इत्यादी प्रकारचे
व्यवसाय करतात
.

8) पाण्याचा
योग्य वापर करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात
?

उत्तर पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत व तुषार पद्धत
या पद्धती वापरतात
.

9) शेती
पीकवण्यासाठी आपण कोणत्या पाण्याचा उपयोग करतो
?

उत्तर – तळी.कालवे.विहिरी.कूपनलिका.नदी इत्यादींचा वापर करतो.

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *