5. KHEL LAGORICHA

 

पाठ 5

खेळ
लगोरीचा

अ. खालील प्रश्नांची
उत्तरे लिही.

१. सर्वांना कोणती
आतुरता लागली होती
?

उत्तर – सर्वांना खेळाच्या तासाची
आतुरता लागली होती.

२. मुलांनी किती गट केले
?

उत्तर – मुलांनी दोन गट केले.

३. नेम कुणाचा चुकला ?

उत्तर – नेम जॉनचा चुकला.

४. या खेळातून कोणती
कौशल्ये साधता येतात
?

उत्तर – या खेळातून पाळणे,उद्या
मारणे,नेम धरणे,चपळता,एकाग्रता इत्यादी कौशल्ये साधता येतात.

५. ताईने मुलांना कोणते
गाणे शिकविले
?

उत्तर – ताईने ससा तो कसा ही गाणे
शिकविले.



आ.
खालील साहित्यांची नावे लिही.





इ. गटात न जुळणाऱ्या
शब्दाला गोल कर.

१. चेंडू, बॅट, विटी,
स्टंप

२. विटी, दांडू, बॅट, लगोरी

३. कॅरम, बुध्दिबळ, पत्ते, फुटबॉल

४. खुर्ची, पुस्तक, वही, पट्टी

५. पतंग, दोर, मांजा, सोंगटया

ई. खालील खेळ कोठे खेळतात तेथे a अशी खूण करा.

खेळ

घरात

मैदानात

क्रिकेट

 

a

खो – खो

 

a

कॅरम

a

 

पतंग उडविणे

 

a

विटी-दांडू

 

a

सापशिडी

a

 

व्हॉलीबॉल

 

a

हॉकी

 

a

फुटबॉल

 

a

कराटे

a

 

  ऊ. दोन गटांनी मिळून खेळता येणारे खेळ लिही.

1. कबड्डी

2. खो – खो

३. लगोरी

4. क्रिकेट

5. फुटबॉल

ए. नमुन्या प्रमाणे
लिही.

उदा.   भित्रा     धीट

१. आनंद दु:ख

२. दिवस – रात्र

३. जिंकणे – हरणे

४. गोड – कडू


वरील प्रशोत्तरे PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा…





 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *