SATAVI ITIHAS 2. BAHAMANI ADIL SHAHI





सातवी इतिहास 

2. बहामनी आदिलशाही

0013





इब्राहीम रोजा 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1 बहामनी साम्राज्याची स्थापना कोणी व केव्हा केली ?

उत्तर – बहामनी साम्राज्याची स्थापना 1347 मध्ये अलाउद्दीन हसन गंगू बहमनी शहा यांनी केली.

प्रश्न 2 बहामनी साम्राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर – बहामनी साम्राज्याची राजधानी प्रथम कलबुर्गी त्यानंतर बिदर ही होती.

प्रश्न 3 मोहम्मद गवान कोण होता ?

उत्तर – महंमद गवाण हा तिसऱ्या मोहम्मद सुलतानाचा मुख्यमंत्री होता.

प्रश्न 4 प्रमुख बहामनी सुलतान ची नावे सांगा ?

उत्तर –ताजुद्दीन,फिरोज शहा,दुसरा मोहम्मद शहा,मोहम्मद गव्हाण हे प्रसिद्ध बहामणी सुलतान होत.

प्रश्न 5 महंमद  गवान याने कोणत्या सुधारणा केल्या ? 

उत्तर –महंमद गवान याने खालील प्रकारे सुधारणा केल्या –

1 विजयनगर साम्राज्य कडून हुबळी बेळगावी गोवा जिंकला.

2 राज्याचा कारभार इस्लाम नियमानुसार सुरू केला.

3 महसूल व पोस्ट खाते उत्तम रित्या चालवले.

4 जमिनीचा कर हा जमिनीची उत्पादन पाण्याची सुविधा यावर आधारित ठरविला.

5 त्रासदायक असलेले कर रद्द केले.

6 अनेक शिक्षण केंद्रे निर्माण केले.

प्रश्न 6 बहामनी काळातील शिक्षण केंद्रे कोणती ?

उत्तर – कलबुर्गी,बीदर,एलिचपूर आणि दौलताबाद ही प्रमुख शिक्षण केंद्र होते.

प्रश्न 7 बहामनी साम्राज्य चे पाच विभाग कोणते ?

उत्तर –1 विजयनगरचे आदिलशाही 

        2 बिदरची बरीदशाही

        3 गोवळकोंड्याची कुतुबशाही

        4 अहमदनगरची निजामशाही

        5 बिरारची इमादशाही

प्रश्न 8 विजापूर मधील प्रमुख शिल्पकला कोणत्या? 

उत्तर – गोल घुमट इब्राहिम रोजा कुठली बुरुज बारा कमान आनंद महल ताज विहीर चांद बावडी जमा मशिद इत्यादी प्रसिद्ध विजापूर मधील शिल्पकला होतो.

रिकाम्या जागा भरा

1 मोहम्मद गव्हाण बिदर येथे मदरसा बांधली.

2 विदेशी विधवा ने विकसित केलेल्या भाषेला दखनी म्हणतात.

3 आदिलशाही घराण्याचा संस्थापक युसूफ आदिल खान हा होय.

4 जगद्गुरु बादशाह ही पदवी दुसरा इब्राहिम आदिलशहा यांनी मिळवली.

5 किताब ई नवरस उर्दू पुस्तक इब्राहिम आदिलशहा यांनी लिहिले.

6 गोवळकोंडा साम्राज्याची स्थापना खुलीकुतुब शहा यांनी केली.

7 दक्षिण भारतातील दखणी ताजमहल इब्राहिम रोजा शिल्पकलेस म्हणतात.

8 कुजणारा सज्जा गोल घुमट यास म्हणतात.

9 जगातील दुसऱ्या क्रमांकाचा घुमट गोल घुमट.

10 इमादशाही घराण्याच्या संस्थापक फता उल्ला हा होय.


Share with your best friend :)