Sahavi Samaj 1. Itihas Parichay



सहावी समाज 1. इतिहास परिचय

प्रश्न उत्तरे

1) इतिहास म्हणजे काय?

 उत्तर   – इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास होय.

2) इतिहासाचे दोन आधार कोणते?

उत्तर 1)साहित्यिक आधार 2)पुरातत्त्व आधार

3) साहित्यिक आधाराचे दोन प्रकार कोणते?

उत्तर__ 1) लिखित आधार 2) मौखिक आधार

4) मौखिक आधार कोणकोणते?

उत्तर_लावणी पोवाडा लोक गीत लोक कथा इत्यादी मौखिक आधार होत.

5) इतिहासामधून कोणत्या गोष्टी समजतात?

उत्तर___इतिहास मधून संस्कृती समाज मानवी जीवन भूतकालीन घटना इत्यादी गोष्टी समजतात.

6) इतिहासाचा जनक कोणाला म्हणतात?

उत्तर ___ इतिहासाचा जनक हिरोडोटस यास म्हणतात.


Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *