ATHAVI BHUGOL 1. PRUTHVI AMCHA SAJIVANCHA GRAHA

 भूगोल 

पृथ्वी  – आमचा सजीवांचा ग्रह


प्रश्न 1 ला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ..

1 ) सूर्यापासूनचा तिसरा ग्रह कोणता ?

उत्तर –  पृथ्वी

2 ) पृथ्वीच्या आकाराला काय म्हणतात ?

उत्तर –  Geoid गोलाकार

3 ) पृथ्वीवरील जमिनीच्या मोठ्या तुकड्यांना काय म्हणतात?

उत्तर –  खंड

4 ) इंग्लंडमधील ग्रीनिच  शहराजवळून जाणाऱ्या रेखावृत्तास काय म्हणतात?

उत्तर –  ग्रीनिच प्रमाण वेळ किंवा मूळ रेखावृत

5 ) रेखांश म्हणजे काय?

उत्तर –  विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या आणि उ. ध्रुव व द. ध्रुव यांना जोडणाऱ्या रेषांना रेखांश म्हणतात.

6) अक्षांश किती असतात?

उत्तर –  180

7) रेखांश किती असतात?

उत्तर –  360

8) पृथ्वीवरील प्रामुख्याने किती खंडात विभाजन केले आहे ?

उत्तर –  सात 

9 )पृथ्वीवर किती महासागर आहेत?

उत्तर –  4

10 ) IDL म्हणजे काय?

= आंतरराष्ट्रीय वार रेषा

Share with your best friend :)