BRIDGE COURSE PRE-EXAM CLASS-3 इयत्ता – तिसरी सेतुबंध पूर्व परीक्षा विषय – परिसर


 इयत्ता – तिसरी      
   
 

सेतुबंध पूर्व परीक्षा    

विषय– परिसर अध्ययन
 

          पूर्व सिद्धता परीक्षा – 

नमुना प्रश्नपत्रिका

इयत्तातिसरी    

विषयपरिसर

लेखी परीक्षा

1)आपल्याला आहार का पाहिजे?

2) गायीच्या घराला काय म्हणतात?

3) नदीतील पाण्याचा वापर कोणकोणत्या कामासाठी करतात?

4) शेतीसाठी पाणी कोठून मिळविले जाते?

5) वनस्पतिजन्य आहार खाणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात?

6) दुधापासून बनवले जाणारे पदार्थ कोणते?

7) तुझ्या गावापासून दुसऱ्या गावी जाण्यासाठी तू कोणत्या वाहनाचा वापर करशील?

8) सायकलचा अधिक वापर केल्याने होणारे फायदे कोणते?

तोंडी परीक्षा

9) चित्र पहा आणि चित्रात विचारलेल्या अवयवाचे नाव सांग. (तक्त्यामधील विविध अवयव दर्शवून नावे विचारून घेणे)

10) चित्रातील प्राण्याचे नाव सांग त्याच्या बद्दल थोडक्यात माहिती दे. (विविध प्राण्यांची चित्रे दाखवून माहिती विचारून घेणे.)

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *