दहावी समाज विज्ञान व्हिडिओ भाग 1


सद्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त विद्यार्थ्याना आक्र्शात वाटतील असे व्हिडिओ

 कर्नाटक शिक्षण विभागाच्या DSERT या संस्थेकडून प्रकाशित करण्यात येत आहेत.सदर

 व्हिडिओ  DSERT Jnanadeepa या youtube CHANNELवर उपलब्ध करण्यात येत

 आहेत.यामध्ये कन्नड,उर्दू,मराठी माध्यम इयत्ता पहिली ते दहावीचे व्हिडिओ अपलोड

 करण्यात येत आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे असून विद्यार्थ्यांना

 उपयुक्त व आवडीचे आहेत यामध्ये PPT चा वापर केला असून सदर PPT रंगीत व अनेक

 चित्रांनी आकर्षक करण्यात आलेल्या आहेत.सदर व्हिडिओ जास्तीत जास्त 30 मिनिटांचे

 असून विद्यार्थ्यांना उपयुक्त व आवडीचे आहेत हे व्हिडिओ शिक्षक आपल्या

 विद्यार्थ्यांना  पाठवू शकतात व ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया चालू ठेवू शकतात.आपल्याला

 आवश्यक सदर विषयाचे घटक निवडून त्याचे व्हिडिओ विद्यार्थ्याना शेअर

 करा..

व्हिडिओ पाहण्यासाठी पाठाच्या नावावर स्पर्श करा…


दहावी समाज विज्ञान भाग 1 


1.युरोपियनांचे भारतात आगमन PART 1 


1.युरोपियनांचे भारतात आगमन PART 2


1.युरोपियनांचे भारतात आगमन PART 3


2. ब्रिटिश सत्तेचा विस्तार PART 1


2. ब्रिटिश सत्तेचा विस्तार PART 2


3.भारतावरील ब्रिटिश सत्तेचे
परिणाम


4.ब्रिटिश सत्तेला कर्नाटकातून
झालेला विरोध
PART 1


4.ब्रिटिश सत्तेला कर्नाटकातून झालेला विरोध PART 2


5.सामाजिक व धार्मिक सुधारणांची
चळवळ
PART 1


5.सामाजिक व धार्मिक सुधारणांची चळवळ PART 2


5.सामाजिक व धार्मिक सुधारणांची चळवळ PART 2


6.भारतीय स्वातंत्र्याचे पहिले
युद्ध   PART 1


राज्यशास्त्र

1.भारतासमोरील आव्हाने व त्यावरील
उपाययोजना
 PART 1 


1.भारतासमोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना PART 2 


2.भारताचे परराष्ट्र धोरण



3.भारत आणि इतर राष्ट्रांचे
नातेसंबंध



समाजशास्त्र


1.सामाजिक स्तर PART 1 



1.सामाजिक स्तर PART 2 



2.श्रम 



भूगोलशास्त्र


1.भारताचे स्थान आणि विस्तार 


2.भारताची प्राकृतिक वैशिष्ट्ये PART 1

 

2.भारताची प्राकृतिक वैशिष्ट्ये PART 2


3.भारताचे हवामान PART 1


3.भारताचे हवामान PART 2


4.भारतातील माती


5.भारतातील अरण्यसंपत्ती PART 1


5.भारतातील अरण्यसंपत्ती PART 2


6.भारतातील जलसाधनसंपत्ती PART 1


6.भारतातील जलसाधनसंपत्ती PART 2


7.भारतातील भूमी संसाधन


अर्थशास्त्र


1.विकास ( प्रगती )


2.ग्रामीण विकास

 

व्यवहार अध्ययन


1.बँकेचे व्यवहार


2. उद्योजकता

    



Share with your best friend :)