Bridge Course EVS Pre Test CLASS 5 सेतुबंध पूर्व परीक्षा इयत्ता – 5वी परिसर


सेतुबंध पूर्व परीक्षा 

 इयत्ता – पाचवी                            

विषय – परिसर अध्ययन 

लेखी
परीक्षा


1. देह रचनेला अनुसरून तुझ्या व जनावरांमध्ये दिसून येणारे दोन फरक सांग.

2. सामान्यपणे जंगलात आढळणाऱ्या झाडांची नावे सांगा.

3.जलचक्रचे
वर्णन करा
?

4.ओला कचरा,सुका कचरा व विषमय कचरा यांची एक एक उदाहरण द्या.

5. दिशा लक्षात घेऊन तुझ्या शाळेच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराचे वर्णन कर.

6.आपल्या
दैनंदिन जीवनात तुम्ही पाहिलेले फुलाचे उपयोग सांगा.

7.मधाचे उपयोग
सांगा.

8.खालील चित्रे
पाहून पाण्याच्या प्रदूषणाची कारणे सांगा.

Bridge Course EVS Pre Test CLASS 5 सेतुबंध पूर्व परीक्षा इयत्ता - 5वी परिसर


9.तुझ्या
गावातील घराच्या बांधली मध्ये कोणते फरक झाले आहेत.

10.कोण कोणत्या
संदर्भामध्ये आपण सामुहिक जेवण करतो
?

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

11.खाली दिलेल्या
पौष्टीक घटकांमधील शक्तिवर्धक पोषक घटक कोणता
?

      A. प्रथिने B. खनिजे C. कार्बोदके व
स्निग्ध पदार्थ
D.जीवनसत्त्वे

12.पचनक्रियेत
सहभागी असणाऱ्या अवयवांची नावे लिहा.

13.आपण वाहतुकीचे
नियम का पाळले पाहिजेत.

14.खालील संपर्क
साधनांचे जुन्या काळातील व आधुनिक काळातील संपर्क साधनामध्ये वर्गीकरण करा.
       पोस्ट,रेडिओ,टेलिग्राम,टेलिफोन,संगणक,इंटरनेट,मोबाईल,इमेल

15.कुटुंबाचे
प्रकार सांगा.

16.कपडे शिवणारा
शिंपी लाकूड काम करणारा

17.आपल्या भारत
देशाची राष्ट्रीय प्रतिके कोणती
?

18.आपण हिवाळ्यामध्ये कोण कोणते कपडे वापरतो.

19.कर्नाटक राज्याच्या पूर्व दिशेला असणारी राज्य कोणती?

20.मुळे असणाऱ्या वनस्पती त्यांना आवश्यक …….. आणि ……… जमिनीतून
शोषून घेऊन आपल्या इतर भागांपर्यंत पोहोचवितात.

 


Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *