सेतुबंध साफल्य परीक्षा 2021-22
इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
लेखी परीक्षा
उत्तरे लिहा.
1. गोल
घुमट कोणत्या जिल्ह्यात आहे?
2. पुरातत्व
पुरावे कोणते?
3. मानवाने
वापरलेला पहिला धातू-
4. संबंधित
उत्तर लिहा. पिरामिड : इजिप्त संस्कृती :
: सार्वजनिक स्नानगृह : ………….
6.इस्लाम
धर्माचा पवित्र ग्रंथ…
7.गौतम
बुद्धांचे कोणतेही दोन उद्देश लिहा.
8. अनुभव
मंटपाची स्थापना कोणी केली? योग्य पर्याय निवडा.
अ) सर्वज्ञ ब) बसवन्न क) अक्कमहादेवी
9. प्रजेला
मुलाप्रमाणे समजणारा मौर्य राजा कोण?
10. इम्मडी
पुलकेशी यांना मिळालेल्या पदव्या कोणत्या?
11. गुलाबी
शहर कोणते?
12. हळगलीच्या
बेडरांचे बंडाचे कारण काय?
13. लोकशाही
म्हणजे काय?
14. आपल्या
भागाचे लोकसभा सदस्य कोण आहेत?
15. मानवी
हक्कांची का गरज आहे?
तोंडी
परीक्षा
16. शिक्षक
हातात राष्ट्रध्वज घेऊन त्यावर आधारित अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतील.
उदाहरणार्थ 1. राष्ट्रध्वजातील
पांढरा रंग कशाचे प्रतिक आहे?
2. मध्यभागी
असलेल्या चक्राला काय म्हणतात?
17. पृथ्वीचा
ग्लोब घेऊन त्यावर आधारित खालील प्रश्न
विचारतील.
उदा. 1. अक्षांश दाखवा 2. पृथ्वी ग्लोबवरती आडव्या व
उभ्या रेषा का मारलेले असतात?
18. आशियाचा
प्रादेशिक नकाशा घेऊन वेगवेगळे देश ओळखण्यास सांगतील.
उदा. 1. भारत देश दाखवा. 2. श्रीलंका देश
दाखवा.
19. या
नकाशात मासेमारीची ठिकाणे दाखवा. (शिक्षक युरोप खंडाचा नकाशा विद्यार्थ्यांना
दाखवतील.)
20.आफ्रिका
खंडाच्या नकाशात नाईल नदी कोठे आहे ते दाखवा. (शिक्षक विद्यार्थ्यांना आफ्रिका
खंडाचा नकाशा दाखवतील)