6.जीवन प्रक्रिया


1 ➤ पक्षी व सस्तन वर्गात हृदय किती कप्प्याचे असते?

,

2 ➤ खालील रक्तवाहिन्यांची भीती जाड व लवचिक असते.

,

3 ➤ हे रक्त द्रवा सारखेच असते पण रंगहीन असून प्रोटीन मात्रा कमी असते.

,

4 ➤ वनस्पतीमधील पाण्याचे वहन करणाऱ्या ऊती होय

,

5 ➤ स्थानांतरण क्रिया या ऊती मध्ये घडते.

,

6 ➤ मूत्रपिंडातील गाळण करणाऱ्या असंख्य घटकास …… म्हणतात.

,

7 ➤ रक्तदाब मोजणाऱ्या उपकरणाचे नाव हे होय.

,

8 ➤ सर्वसाधारण सिस्टोलिक दाब …..आणि डायस्टोलीक दाब……

,

9 ➤ वनस्पती वाफेच्या रुपाने बाहेर पाणी सोडतात त्या क्रियेला……. म्हणतात

,

10 ➤ मानवी शरीरात रक्ताचे वहन करणारा अवयव कोणता?

Your Score is