इयत्ता
–
सातवी
अध्ययन/अध्यापनासाठी नियोजन एप्रिल २०२१
विषय – विज्ञान
आठवडा | घटक | अध्यापन घटक | मुल्यांकन |
1 | 7. नित्य हवामान,प्रादेशिक हवामान आणि त्या | 7.1 नित्य हवामान 7.2 प्रादेशिक हवामान 7.3 प्रादेशिक हवामान आणि समायोजन 7.4 ध्रुवीय प्रदेश 7.5 उष्णकटिबंधीय घनदाट अरण्ये | Worksheet 1 शाळेत सोडवून घेणे. Worksheet 2 गृहपाठ देणे. |
2 | 8. वारे,वादळे आणि | 8.1.हवेला दाब असतो 8.2 जोराने वाहणाऱ्या वाऱ्यात हवेचा दाब कमी 8.3 उष्णता दिल्याने हवा पसरते 8.4 पृथ्वीवरील उष्णतेच्या विषमतेमुळे वाऱ्याचे 8.5 वादळे आणि चक्रीवादळ. 8.6 चक्रीवादळाने होणारा विध्वंस | Worksheet 3 शाळेत सोडवून घेणे. Worksheet 4 गृहपाठ देणे |
3 | 8. वारे,वादळे आणि 9. माती | 8.7 परिणामकारक उपाय योजना 8.8 अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत 9.1 माती जीवनाशी जुळवून घेताना 9.2 मातीचा आराखडा 9.3 मातीचे प्रकार | Worksheet 5 शाळेत सोडवून घेणे. Worksheet 6 गृहपाठ देणे |
4 | 9. माती | 9.4 मातीचे गुणधर्म 9.5 मातीतील आर्द्रता 9.6 मातीद्वारे पाण्याचे शोषण 9.7 माती आणि पिके | Worksheet 7 शाळेत सोडवून घेणे. Worksheet 8 गृहपाठ देणे |