2 Marks questions SS


Click here for All Subjects 1 MARK QUESTIONS

2 Marks questions SS

SSLC Supplimentray Exam SEP.
2020

III. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी चार वाक्यात लिहा :      8 x 2 = 16

17. कोणत्या घटकांनी युरोपियनांना भारताकडे येण्याचा नवीन जलमार्ग शोधण्यास प्रेरित केले ?

18. भारताच्या फाळणी पासून निर्वासितांची एक गंभीर समस्या उद्भवली. सिद्ध करा.

19. पुष्कळ गोष्टीचा आपल्या परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीवर प्रभाव पडला. कसा ?

किंवा

सुरक्षा समिती
ही संयुक्त राष्ट्रसंघटनेचे (
UNO ) केंद्र ( कॅबिनेट ) असल्यासारखे का आहे ?

20. मुलाच्या अपहरणाने मुलांचा सर्वांगीण विकास खुंटतो. कसा ?

किंवा

श्रमविभागणी फार उपयोगाची आहे. कशी ?

21. भारताच्या पूर्व किनारपट्टीची मैदाने ही पश्चिम किनारपट्टीच्या मैदानापेक्षा
वेगळी कशी
?

22. खालील वैयक्तिक दळणवळण आणि सामूहिक दळवळण साधनांची वर्गवारी करुन
लिहा
,

(
टपाल ( पत्र ), दूरदर्शन, क्स, रेडिओ )

23. सार्वजनिक खर्चाचे उद्देश हे देशाच्या सर्वागीण विकासासाठी महत्वाचे (पूरक ) आहेत स्पष्ट करा.

24. क खात्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांची नावे सांगा.
SSLC EXAM. 
June 2020

III. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी चार वाक्यात लिहा :

17.
भारतातील राज्यांना स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी
सहाय्यक सैन्य पद्धतीचा ब्रिटिशाना
कसा उपयोग झाला?

18.
1961
साली गोवा
पोर्तुगीजांपासून कसा मुक्त झाला
?

19.
भारताच्या परराष्ट्र धोरणाची ध्येय काय आहेत?

किंवा

     संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीच्या कार्याचे
वर्णन करा.

20.
सामाजिक स्तर हा वेगवेगळ्या प्रकारात कसा आहे?

किंवा

  1970 मध्ये डी० देवराज अरस यानी कर्नाटकात कशा प्रकार सामाजिक सुधारणा
केल्या
?

21. पूर्व घाट आणि पश्चिम घाट यामधील फरक स्पष्ट करा.

22. मातीची धूप होण्याची कारणे कोणती?

23.
स्वसहाय्य संघामूळे
महिलांची सामाजिक प्रतिष्ठा आणि स्वायत्तता वाढते
कशी?

24.
जागतिकीकरण ग्राहकाला फायद्याचे आहे.स्पष्टीकरण द्या.
MARCH/APRIL 2019

III. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन
ते चार वाक्यात लिहा :

25. बक्सारची लढाई ब्रिटिशाना पुष्कळ फायदा मिळविण्यासाठी
सहाय्यक ठरली. याचे स्पष्टीकरण करा.

26. सहाय्यक सैन्य पद्धतीने भारतीय संस्थानिकांना (
राज्याना ) कसे नियंत्रणाखाली ठेवले
?

27. ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकांची अवस्था अत्यंत
हालाखीची होती. या वाक्याचे समर्थन करा.2 Marks questions SS28, दिलेल्या चित्रावरुन खालील प्रश्नांची
उत्तरे लिहा :

  a) चित्रातील व्यक्तीचे नाव काय

b) त्यानी लिहिलेल्या पुस्तकाचे नांव काय ?

 

29. समाजसत्ताविरोधी आक्रमक राष्ट्रवादी पंथाची | Fascism ) प्रमुख वैशिष्ट्य कोणती ?

किंवा

      रशियाचा
राष्ट्राध्यक्ष म्हणून लेनिनची कामगिरी कोणती
?

30. भारताला जगातील एक प्रभावशाली राष्ट्र म्हणून ओळखले
जाते. का
?

31. भारत आणि चीन यांच्यात सोमाबाद असलातरी त्यांच्यात
मंत्रीचा संबंध कसा चांगला आहे
?

32. जमावाच्या हिंसक कृती या समाजिवरोधी कृती का आहेत ?

33. दक्षिण भारताच्या नकाशात एक स्वाभाविक विभाग दर्शविलेला
आहे. त्याला नाव द्या आणि त्यांचे कोणतेही दोन आर्थिक महत्व सागा
,

34. भारताचे हवामान एका प्रदेशाकडून दुसऱ्या प्रदेशापर्यंत
का बदलते
?

35. द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील व्यवसायाच्या विकासाल्ना
शेती कशी मदत करते
? ही एक मोठी समस्या बनली

36. अलिकडच्या दिवसात भारताला विद्युतशक्तीची कमतरता ही एक
मोठी समस्या बनली आहे का
?

37. रेल्वे वाहतूकीपेक्षा रस्ते वाहतूक फार चांगली आहे. हे
विधान स्पष्ट करा.

38. आर्थिक विकासाच्या मोजमापासाठी मानवी विकासाचे सूचक (HDI) यांची रचना आवश्यक आहे, वर्णन करा.

39. जागतिकीकरणामुळे मानवाच्या आहार सवयी आणि आरोग्यावर
परिणाम होतो. कसा
?

IV. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सहा
वाक्यात लिहा :

40. भारताच्या इतिहासात 18 वे शतक हे “राजकीय
समस्यांचे शतक होते” या वाक्याचे समर्थन करा.

किंवा

ब्रिटिश शिक्षण पद्धतीमुळे नवीन विचारांची भारतीय आधुनिक
पिढी निर्माण झाली. या वाक्याचे समर्थन करा.

41. भारतात बेरोजगारोची समस्या एक मोठी समस्या बनली आहे का ?

किंवा

संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या ( UNO) उद्दिष्टांचे वर्णन करा. 42. भारतातील
अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी हाती घेतलेल्या कायदेशीर उपायांचे वर्णन करा.

किंवा

संघटित क्षेत्रातील कामगारांच्या लक्षणांचे ( वैशिष्ट्यांचे
) वर्णन करा.

43. एका देशाच्या आर्थिक विकासासाठी औद्योगिक कारखाने कसे
सहाय्य ठरतात याचे वर्णन करा.

किंवा

नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारण ही दरड कोसळण्यास कशी
कारणीभूत ठरतात. याचे वर्णन करा.

44. भारतीय रिझ्ं बैंकेची कार्य कोणती ?

किंवा

सार्वजनिक खर्चाचे मुख्य ध्येय / उद्देश कोणते ?

45. उद्योजकांच्या कार्याची यादी तयार करा.

किंवा

बैंक खाते उघडण्याच्या फायद्यांची यादी तयार करा.

SSLC


Share your love

No comments yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *