SSLC EXAM. JUNE 2019
खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी फक्त एक पर्याय बरोबर किंवा अगदी योग्य आहे. बरोबर पर्याय निवडा आणि पूर्ण उत्तर त्याच्या संकेत अक्षरासह लिहा : 10 x 1 = 10
1. आधुनिक आवर्त सारणीमधील गट आणि आवर्तनाची संख्या अनुक्रमे ही आहे.
(A) 7 आणि 9
(B) 18 आणि 7
(C) 7 आणि 18
(D) 9 आणि 7.
2. फक्त विभाजनाने पुनरुत्पादन करणाऱ्या सजिवांचा गट हा आहे.
(A) अमिबा, हायड्रा, स्पायरोगायरा
(B) लेशमॅनिया, अमिबा, यीस्ट
(C) अमिबा, प्लाइमोडियम, प्लनेरिया
(D) प्लाझ्मोडियम, अमिबा, लेशमॅनिया,
3. लहान आतड्यामधील पचनाशी संबंधीत बरोबर विधान हे आहे.
(A) पाचक रस ( Bile juice ) आम्लीय आहाराचे ( अन्नाचे ) रूपांतर अल्कलीमध्ये करतात
(B) हेड्रोक्लोरीक आम्लामुळे आहाराचे ( अन्नाचे ) रूपांतर आम्लामध्ये होते
(C) अमायलेजच्या क्रियेमुळे पिष्टमय पदार्थांचे पचन होते
(D) प्रोटिन्सचे पचन पेप्सीनच्या क्रियेमुळे होते.
4. खालीलपैकी कोणता पर्यावरण मित्र आहे ?
(A) औष्णिक विद्युत ऊर्जा प्रकल्प ( केंद्र ) ( Thermal power plant )
(B) हायड्रोपॉवर प्लँट ( Hydropower plant )
(C) बायोगैस प्लँट (Biogas plant )
(D) केंद्रकीय विद्युत ऊर्जा ( Nuclear power station )
5. खालील अन्न साखळीचे निरीक्षण करा.
गवत → टोळ, बेड़क – साप धार (बहिरी ससाणा)
पोषक स्तराच्या पहिल्या टप्यामध्ये आवश्यक असलेली ऊर्जा 5000 kJ आहे. तर सापासाठी आवश्यक ऊर्जेचे प्रमाण हे आहे.
(A) 500 J
(C) 0.5 J
(B) 5J
(D) 50J.
6. खालीलपैकी शक्य असलेली रासायनिक क्रिया ( अभिक्रिया ) ही आहे.
(A) Feso4 + Pb → Pbso4 + Fe
(B) ZnSO4 + Fe ® FeSO4 + Zn
(C) 2AgNO3 + Cu ® Cu ( NO3)2+ 2Ag
(D) Pb Cl2 + Cu ® CuCl2 + Pb.
7. दिलेल्या आकृतीमधील अपवर्तित (निर्गत ) किरण | Emergent ray )
(B) BC
(C) AB
(D) IJ
৪. Fe2O3 + 2Al ® Al2O3 + 2Fe या अभिक्रियेच्या प्रकार हा आहे.
(A) संयोग अभिक्रिया
(B) दुहेरी विस्थापन अभिक्रिया
(C) अपघटन अभिक्रिया
(D) विस्थापन अभिक्रिया.
9. R रोध असणाऱ्या धातूच्या तारेच्या तुकड्याचे तीन समान भाग केले. हे भाग नंतर समांतर जोडणीने जोडले, यांच्या संयोगामधील एकूण रोध R’ आहे, तर R: R चो किंमत ही आहे.
(A) 1:3 (B) 9: 1
(C) 1:9 (D) 3:1.
10. खालील तक्त्यात वाटाण्याच्या वनस्पतीचे परस्पर विरोधी स्वरूप दर्शविले आहे :
बीयांचा रंग | फुलाची स्थिती |
हिरवा (G) | आस Axial A) |
पिवळा (g) | अग्र Terminal) ( a) |
हिरव्या बियांची आणि ध्रुवीय फुले यांची अनुवंशिक | Genetic ) घडण अशी दर्शविली जाते.
(A) gGAN (B) GgAa
(C) GgAA (D) Ggaa
11. स्तंभ – A मध्ये उपकरणांची नांवे आणि स्तंभ – B मध्ये त्यांचे संगत कार्य दिलेले आहे. तर त्यांची योग्य जोडी जुळवा आणि त्यांच्या मुळाक्षरासह ( अक्षरासह ) उत्तर लिहा. 4 x 1 = 4
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
12. गोलीय आरशाचे वक्रता केंद्र ( मध्य ) कोणते ?
13. विना ऑक्सिन्चसनाच्या उत्पादनांची ( उत्पादकांची ) नांवे लिहा.
14. सह संयोगी बंध म्हणजे काय ?
15. मानवी डोळ्याच्या बाहुलीचे ( नेत्र तारकाचे ) कार्य कोणते ?
16. बॅक्टेरिया ( जीवाणू ) सारख्या सुक्ष्म सजिवांना विघटके । decomposers ) असे म्हणतात. का ?
17. अल्काईनच्या ( Alkynes) पहिल्या सदस्याचे नाव सांगा आणि त्याचे रेणूसूत्र लिहा.
18. प्रजाती उद्भवनासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांची नावे लिहा.
SSLC
EXAM. JUNE 2020
खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार पर्याय दिलेले आहेत.
त्यापैकी फक्त एक पर्याय बरोबर किंवा अगदी योग्य आहे. बरोबर पर्याय निवडा आणि
पूर्ण उत्तर त्याच्या संकेत अक्षरासह लिहा : 10 x 1 = 10
1. आधुनिक आवर्त सारणीमधील गट आणि आवर्तनाची संख्या
अनुक्रमे ही आहे.
(A) 7 आणि 9
(B) 18 आणि 7
(C) 7 आणि 18
(D) 9 आणि 7.
2. फक्त विभाजनाने पुनरुत्पादन करणाऱ्या सजिवांचा गट हा
आहे.
(A) अमिबा, हायड्रा, स्पायरोगायरा
(B) लेशमॅनिया, अमिबा, यीस्ट
(C) अमिबा, प्लाइमोडियम, प्लनेरिया
(D) प्लाझ्मोडियम, अमिबा, लेशमॅनिया,
3. लहान आतड्यामधील पचनाशी संबंधीत बरोबर
विधान हे आहे.
(A) पाचक रस ( Bile juice ) आम्लीय
आहाराचे ( अन्नाचे ) रूपांतर अल्कलीमध्ये करतात
(B) हेड्रोक्लोरीक
आम्लामुळे आहाराचे ( अन्नाचे ) रूपांतर आम्लामध्ये होते
(C) अमायलेजच्या
क्रियेमुळे पिष्टमय पदार्थांचे पचन होते
(D) प्रोटिन्सचे
पचन पेप्सीनच्या क्रियेमुळे होते.
4. खालीलपैकी कोणता पर्यावरण मित्र आहे ?
(A) औष्णिक
विद्युत ऊर्जा प्रकल्प ( केंद्र ) ( Thermal power plant )
(B) हायड्रोपॉवर
प्लँट ( Hydropower plant )
(C) बायोगैस प्लँट
(Biogas
plant )
(D) केंद्रकीय
विद्युत ऊर्जा ( Nuclear power station )
5. खालील अन्न साखळीचे निरीक्षण करा.
गवत → टोळ, बेड़क – साप धार (बहिरी ससाणा)
पोषक स्तराच्या पहिल्या टप्यामध्ये आवश्यक असलेली ऊर्जा 5000 kJ आहे. तर सापासाठी आवश्यक
ऊर्जेचे प्रमाण हे आहे.
(A) 500 J
(C) 0.5 J
(B) 5J
(D) 50J.
6. खालीलपको शक्य असलेली रासायनिक क्रिया (
अभिक्रिया ) ही आहे.
(A) Feso4 + Pb → Pbso4 + Fe
(B) ZnSO4 + Fe ® FeSO4 + Zn
(C) 2AgNO3 + Cu ® Cu ( NO3)2+ 2Ag
(D) Pb Cl2 + Cu ® CuCl2 + Pb.
7. दिलेल्या आकृतीमधील अपवर्तित (निर्गत ) किरण | Ernergent
ray )
(B) BC
(C) AB
(D) IJ
৪. Fe2O3 + 2Al ® Al2O3 + 2Fe या अभिक्रियेच्या प्रकार हा आहे.
(A) संयोग
अभिक्रिया
(B) दुहेरी
विस्थापन अभिक्रिया
(C) अपघटन
अभिक्रिया
(D) विस्थापन
अभिक्रिया.
9. R रोध असणाऱ्या धातूच्या तारेच्या तुकड्याचे
तीन समान भाग केले. हे भाग नंतर समांतर जोडणीने जोडले, यांच्या संयोगामधील एकूण रोध R’ आहे, तर R: R चो किंमत ही आहे.
(A) 1:3 (B) 9: 1
(C) 1:9 (D) 3:1.
10. खालील तक्त्यात वाटाण्याच्या वनस्पतीचे परस्पर विरोधी स्वरूप दर्शविले आहे :
बीयांचा रंग | फुलाची स्थिती |
हिरवा (G) | आस Axial A) |
पिवळा (g) | अग्र Terminal) ( a) |
हिरव्या बियांची आणि ध्रुवीय फुले यांची अनुवंशिक | Genetic ) घडण अशी
दर्शविली जाते.
(A) gGAN (B) GgAa
(C) GgAA (D) Ggaa
11. स्तंभ – A मध्ये उपकरणांची नांवे आणि स्तंभ – B मध्ये त्यांचे संगत कार्य दिलेले आहे. तर त्यांची योग्य जोडी जुळवा आणि
त्यांच्या मुळाक्षरासह ( अक्षरासह ) उत्तर लिहा. 4 x 1 = 4
खालील
प्रश्नांची उत्तरे लिहा :
12. गोलीय आरशाचे वक्रता केंद्र ( मध्य ) कोणते ?
13. विना ऑक्सिन्चसनाच्या उत्पादनांची ( उत्पादकांची ) नांवे लिहा.
14. सह संयोगी बंध म्हणजे काय ?
15. मानवी डोळ्याच्या बाहुलीचे ( नेत्र तारकाचे ) कार्य कोणते ?
16. बॅक्टेरिया ( जीवाणू ) सारख्या सुक्ष्म सजिवांना विघटके । decomposers ) असे म्हणतात.
का ?
17. अल्काईनच्या ( Alkynes) पहिल्या सदस्याचे नाव सांगा आणि त्याचे रेणूसूत्र लिहा.
18. प्रजाती उद्भवनासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांची नावे लिहा.
SSLC
EXAM. MARCH/APRIL
2019
खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार
पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी फक्त एक पर्याय
बरोबर किंवा अगदी योग्य आहे, बरोबर पर्याय निवडा आणि
पूर्ण उत्तर त्याच्या संकेत अक्षरासह लिहा :
1. दूरवरील वस्तू स्पष्टपणे पाहात असताना डोळ्यामध्ये घडून
येणारा बदल हा आहे.
(A) डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर {focal length कमी
झाल्यामूळे
(B) डोळ्याच्या भिंगाची वक्रता वाढल्यामुळे
(C) डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर वाढल्यामुळे
(D) डोळ्याच्या रोमक ( ciliary) स्नायूंचे आकुंचन झाल्यामुळे,
2. प्रोपेनोल आणि प्रापेनाल मध्ये असलेले क्रियात्मक गट हे
आहेत.
(A) -OH आणि – CHO
(B) –OH आणि – COOH
(C) –CHO आणि – COOH
(D) –CHO आणि –CO.
3. खालील आकृतीमधील चेतन उद्दीपनाच्या हालचालीचा बरोबर मार्ग
हा आहे.
A)
Q ® S ® R ®
P
(B) P ®
Q ® R ® S
(C) S ®
R ® Q ® P
(D)
P ® R ® S ®
Q
4. वाहकाचा रोध 27 Ω आहे तो समान तीन भागात विभागन समांतर जोडणीत जोडला तर त्याचा एकूण रोध हा आहे.
(A) 60 Ω
(B) 30 Ω
(C) 90 Ω
(D) 272 Ω
5. खालीलपैकी उदासीनीकरण
दर्शवणारे रासायनिक समीकरण हे आहे.
(A)
BaCl 2 + H 2 SO 4 ®
BaSO 4 + 2HCl
(B)
MnO 2 + 4 HCl ® MnCl 2 + 2H 2
O + Cl 2
(C)
2 NaOH + H 2 SO 4 ®
Na 2 SO 4 + 2H 2 O
(D)
AgNO 3 + HCl ® AgCl + HNO 3
6. समतल भूप्रदेशात { level terrains ) खादिन चेक डॅम ची रचना केल्यामुळे
(A) जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होते
(B) जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते
(C) अति आर्द्रतेमुळे जवळच्या क्षेत्रातील वनस्पतीची वाढ नष्ट होते
(D) লमिनीखालील पाणी प्रदुषित होते.
7. आंतर्वक्र भिंगापासून वस्तूची अस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी
वस्तूची स्थिती अशी असावी.
( F = मुख्य संगम बिंदू ( नाभी ), C = वक्रता केंद्र, P= श्रुब)
(A) C आणि F मध्ये
(B) Cच्या पुढे
(C) P आणि F मध्ये
(D) F मध्ये
8. X या मुलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 8, 1 आणि Y या मुलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,7
आहे तर या मुलद्रव्यामध्ये निर्माण झालेल्या
बंधाचा प्रकार हा आहे.
(A) सहसंयुजी बंध
(B) हैड्रोजन बंध
(C) धातूयी बंध
(D) आयनिक बंध
9, फळामध्ये विकसित झालेला फुलाचा भाग आणि मुळामध्ये विकसित
झालेला बीयांचा ( seed ) भाग हे अनुक्रमे हे आहेत.
(A) अंडाशय आणि अंकुर
(B) अंकुर आणि आदिमूळ
(C) अंडाशय आणि आदिमूळ
(D) अंडाशय आणि बीजके.
10. शुद्ध प्रबळ वाटाण्याच्या वनस्पतीपासून निर्माण झालेल्या
गोलाकार पिवळ्या बीयांचे फलन
( परागीभवन )अप्रभावी वाटाण्याच्या वनस्पतीपासून निर्माण झालेल्या सुरकुत्या
असलेल्या हिरव्या बीयांशी केलं तर मेंडेलच्या प्रयोगामध्ये F1 पिढीमध्ये गोलाकार हिरव्या बीयाणांच्या वनस्पतीची संख्या ही आहे.
(A) 0
(B) 1
(C) 3
(D) 9.
11. स्तंभ – A मध्ये
संप्रेरकाचे कार्य आणि स्तंभ – B मध्ये
संप्रेरकाचे नांव दिलेले आहे, तर
त्यांच्या
योग्य जोड्या जुळ्या आणि उत्तर त्यांच्या
संकेत अक्षरासह लिहा :
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
12. खाजखोयलीच्या पानात असणाऱ्या आम्लाचे नाव लिहा,
13. जिवाश्म म्हणजे काय ?
14. सामान्यपणे वाहनामध्ये बहिर्गोल भिंगाचा उपयोग मागील दृष्य पाहण्याचा आरसा
म्हणून केला जाता का ?
15. धातूशास्त्रामध्ये भाजणे ( roasting
। म्हणजे काय
निरीक्षण करा. आकृतीमध्ये दाखविलेल्या दृष्टीदोषाचे नांव आणि या दोषाचे निराकरण
करण्यासाठी वापरलेल्या भिंगाचे नांव सुद्धा लिहा.
18. स्नायू पेशीमध्ये कोणत्या परिस्थितीत लैक्टिक अॅसिड ( आम्ल ) तयार होते ?
SSLC