भारतातील घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश


जम्मू-काश्मीर राज्याला विशेषाधिकार
देणाऱ्या कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन वेगवेगळे
केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या
पार्श्वभूमीवर हे दोन्ही प्रदेश 31 ऑक्टोबर रोजी अधिकृतरीत्या वेगळे झाले.

31 ऑक्टोबर 2019 पासून देशात अधिकृतपणे एक
राज्य कमी होऊन दोन केंद्रशासित प्रदेश वाढले आहेत. आता देशात 28 राज्य आणि 9
केंद्रशासित प्रदेश आहेत.

28 घटक राज्ये  :



क्र. सं.

राज्य

राजधानी

1

आंध्रप्रदेश

अमरावती

2

अरुणाचल प्रदेश

ईटानगर

3

आसाम 

दिसपुर

4

बिहार

पटना

5

छत्तीसगढ़

रायपुर

6

गोवा

पणजी

7

गुजरात

गांधी नगर

8

हरियाणा

चण्डीगढ़

9

हिमाचल प्रदेश

शिमला

10

झारखंड

रांची

11

कर्नाटक

बेंगलुरु

12

केरळ

तिरुवनंतपुरम

13

मध्य प्रदेश

भोपाल

14

महाराष्ट्र

मुंबई

15

मणिपुर

इम्फा

16

मेघालय

शिलोंग

17

मिझोराम

ऐजवाल

18

नागालँँड

कोहिमा

19

ओडिशा

भुवनेश्वर

20

पंजाब

चण्डीगढ़

21

राजस्थान

जयपुर

22

सिक्किम

गंगटोक

23

तमिलनाडु

चेन्नई

24

तेलंगणा

हैद्राबाद

25

त्रिपुरा

अगरताळा

26

उत्तरप्रदेश

लखनऊ

27

उत्तराखंड

देहरादून

28

पश्चिम बंगाल

कोलकाता






  9 केंद्र शासित प्रदेश :




क्र. सं.

केंद्र शासित प्रदेश

राजधानी

1

अंदमान आणि निकोबार

पोर्ट ब्लेयर

2

चंडीगढ़

चंडीगढ़

3

दादरा आणि नगर हवेली

सिल्वासा

4

दमन और दीव

दमन

5

दिल्ली

दिल्ली

6

लद्दाख

NA

7

लक्षद्वीप

कवरत्ती

8

जम्मू और कश्मीर

NA

9

पुडुचेरी

पुडुचेरी


Share with your best friend :)