इयत्ता – आठवी
फेब्रुवारी २०२१ महिन्यासाठी नियोजन.
विषय – समाज विज्ञान
आठवडा | घटक | घटकांश |
आठवडा 1 | 3.भारताच्या प्राचीन
| 1. भटक्या जीवनापासून ते 2. नागरीकरण 3. नगरांचे महत्व 4. नगररचना 5. नगरांचा ऱ्हास 6. वेदिक काळ 7. उत्तर वेदिक काळ |
आठवडा 1 | 4.जगाच्या प्राचीन संस्कृती | 1. इजिप्शियन संस्कृती २. मेसोपोटामियन संस्कृती 3.चिनी संस्कृती |
आठवडा 1 | 5. ग्रीक,रोमन आणि अमेरिकन संस्कृती | 1. ग्रीक 2. रोमन संस्कृती 3. अमेरिकन संस्कृती |
आठवडा 2 | 6. जैन व बौद्ध धर्माचा उदय | 1. जैन धर्म आणि बौद्ध धर्माच्या उदयाची कारणे 2. जैन धर्म 3.वर्धमान महावीर 4. बौद्ध धर्म 5. गौतम बुद्ध 6. विदेशी हल्ले |
आठवडा 2 | राज्यशास्त्र 1. राज्यशास्त्राचा अर्थ व | 1. संकल्पना 2. राज्यशास्त्राचे महत्त्व |
आठवडा 2 | समाजशास्त्र 1. समाजशास्त्राचा परिचय | 1.समाजशास्त्राचा उगम 2. मानवाचे सामाजिक जीवन 3. समाजशास्त्रचा अर्थ 4. समाजशास्त्र व्याख्या 5. समाजशास्त्रचा उगम 6. समाजशास्त्राची व्याप्ती 7. समाजशास्त्राचे महत्व 8. समाजशास्त्र आणि इतर सामाजिकशास्त्रे यांच्यामधले 8. प्रारंभिक 9. प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ |
आठवडा 3 | भूगोल 1. पृथ्वी – सजीवांचा ग्रह | 1. पृथ्वीचा आकार 2. अक्षांश आणि रेखांश 3. रेखांश आणि वेळ 4. स्थानिक वेळ 5. प्रमाण वेळ वेळ 7.आंतरराष्ट्रीय वार रेषा |
आठवडा 3 | 2. शिलावरण | 1. पृथ्वीचे अंतरंग आणि रचना २. शिलावरण 3.मध्यावरण 4. गाभा 5. खडक 6. अंतर्गत शक्ती 7. बाह्य शक्ती 8. ज्वालामुखी भूकंप |
आठवडा 4 | अर्थशास्त्र 1. अर्थशास्त्राचा परिचय | 1. अर्थशास्त्राचा अर्थ आणि 2. अर्थाशात्र अध्ययनाचे महत्व 3.उपक्रम 4. सूक्ष्म आणि स्थूल |
आठवडा 4 | व्यवहार अध्ययन 1. व्यवहार अध्यायानाआचे | 1. आर्थिक क्रिया 2. व्यापाराचा विकास आणि |